लॉकडाउनमध्ये रवीना टंडनला आली बीचची आठवण, शेअर केले व्हॅकेशनचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 16:21 IST2020-05-13T16:21:14+5:302020-05-13T16:21:14+5:30

लॉकडाउनमध्ये बॉलिवूडचे कलाकार व सामान्य लोकदेखील घरात कैद आहेत आणि कुटुंबासोबत वेळ व्यतित करत आहेत.
)रवीना टंडनने सोशल मीडियावर थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती बीचवर मस्ती करताना दिसते.
रवीनाने फोटो पोस्ट करीत लिहिले की, ती बीचला खूप मिस करतेय.
सोशल मीडियावर रवीनाच्या या फोटोंना खूप लाइक्स व कमेंट्स येत आहेत.
यापूर्वी रवीनाने तिच्या व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
रवीना टंडनचे इंस्टाग्रामवर जवळपास 4.2 मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
रवीनाच्या लेटेस्ट व्हॅकेशनचे थ्रोबॅक फोटोंना काही तासात जवळपास 1.5 लाखांहून जास्त लाइक्स आले आहेत.
बॉलिवूडमध्ये रवीनाने कित्येक सुपरहिट सिनेमात काम केले आहे आणि तिचे फॅन फॉलोविंगदेखील जास्त आहे.