Rakulpreet Singh Pics: रेड शॉर्ट ड्रेसमध्ये रकुल प्रीतने केलं स्टनिंग फोटोशूट, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 17:42 IST2022-08-05T17:42:50+5:302022-08-05T17:42:50+5:30

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.(फोटो: इंस्टाग्राम)
पुन्हा एकदा रकुल प्रीतने तिचा लेटेस्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे, ज्यामध्ये ती स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये रकुल रेड कलरच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये खूपच बोल्ड दिसतेय. (फोटो: इंस्टाग्राम)
रकुल प्रीत ने रेड कलरच्या ड्रेसमध्ये ब्लेझर घातले आहे. ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
रकुलने हेवी मेकअप केला आहे आणि पूर्ण लूकसाठी तिचे केस खुले ठेवले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
रकुल प्रीतने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
रकुल प्रीतच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट करताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)