रजनिकांत यांच्यासोबत कालामध्ये झळकलेल्या साक्षी अग्रवालचे फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 16:05 IST2020-05-08T16:04:00+5:302020-05-08T16:05:01+5:30

साक्षी अग्रवाल नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने तिचे अनेक फोटो नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
साक्षीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती खूपच छान दिसत आहे.
साक्षीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
साक्षीचा एक वेगळाच अंदाच नेटिझन्सना या फोटोत पाहायला मिळत आहे.
साक्षीने सुपरस्टार रजनिकांत यांच्यासोबत काला या चित्रपटात काम केले होते.
साक्षीने या चित्रपटांसोबतच अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
साक्षीला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिचे फॅन्स तिला मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर फॉलो करतात.