'पुष्पा' फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना निळ्या रंगातील लेहंग्यात दिसतेय खूपच ग्लॅमरस, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 19:41 IST2022-02-15T19:35:56+5:302022-02-15T19:41:59+5:30

'पुष्पा' चित्रपटात (Pushpa Movie) रश्मिका मंदाना(Rashmika Mandana)ने श्रीवल्लीची भूमिका साकारली आहे.

अभिनेत्री रश्मिका मंदाना नुकतीच पुष्पा चित्रपटात काम करताना दिसली.

पुष्पा चित्रपटात रश्मिका मंदानाने साकारलेल्या श्रीवल्लीच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली.

रश्मिका मंदाना सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

रश्मिका मंदानाने नुकतेच ब्लू रंगाच्या लेहंग्यातील फोटो शेअर केले आहेत.

रश्मिका मंदाना या फोटोत खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

रश्मिका मंदानाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

रश्मिका मिशन मजनू या चित्रपटात दिसणार आहे.