अभिनेत्री पूजा हेगडेने शेअर केले साडीतील फोटो, दिसली खूप ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 16:39 IST2021-09-25T16:39:22+5:302021-09-25T16:39:22+5:30

अभिनेत्री पूजा हेगडेने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये पूजा हेगडे गोल्डन साडीत खूप ग्लॅमरस दिसत होती. (फोटो इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर पूजा हेगडेचे ग्लॅमरस फोटो चर्चेत आले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

पूजा हेगडे लवकरच रणवीर सिंगसोबत सर्कसमध्ये दिसणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)

याशिवाय पूजा हेगडे राधे श्याम आणि कभी ईद कभी दिवाली चित्रपटात दिसणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर पूजा हेगडेचे १५.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

पूजा हेगडेने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. (फोटो इंस्टाग्राम)