'पॉइजन 2' फेम अभिनेत्री राय लक्ष्मीच्या बोल्ड अदा पाहून व्हाल तिच्यावर फिदा, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 19:17 IST2020-08-18T19:17:10+5:302020-08-18T19:17:10+5:30

दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री राय लक्ष्मीच्या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे.

राय लक्ष्मी नेहमी सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

राय लक्ष्मीने मोनोकिनीमधील फोटो शेअर करून खळबळ माजवली आहे.

राय लक्ष्मीची झी 5 वरील पॉइजन 2 वेबसीरिज रिलीज होणार आहे.

या वेबसीरिजमध्ये आफताब शिवदासानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

यासोबतच राय लक्ष्मी, पूजा चोप्रा व राहुल देव मुख्य भूमिकेत या सीरिजमध्ये दिसणार आहेत.

नुकताच सोशल मीडियावर पॉइजन 2चा ट्रेलर रिलीज झाला आहे.