PHOTOS: तनुश्री दत्ताने घटविले १५ किलो वजन, पहा तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 18:05 IST2020-11-12T18:05:00+5:302020-11-12T18:05:00+5:30

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
Tanushree dutta transformation photos
नुकतेच तनुश्री दत्ताने १५ किलो वजन घटविले आहे आणि तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तनुश्री दत्ता बॉलिवूडमध्ये कमबॅक करू शकते. (फोटो: इंस्टाग्राम)
८ नोव्हेंबरला तनुश्रीने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, (फोटो: इंस्टाग्राम)
Tanushree Dutta weight loss photos and images
तनुश्री दत्ताने २००४ साली मिस इंडिया यूनिवर्सचा किताब पटकावला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
Tanushree Dutta 15kg weight loss journey photos
बॉलिवूडमध्ये तनुश्रीने २००५ साली आशिक बनाया आपने या चित्रपटातून पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
याशिवाय तनुश्रीने बॉलिवूडमध्ये चॉकलेट, भागमभाग, ढोल, रिस्क आणि गुड बॉय बॅड बॉय चित्रपटात काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)