Pankaj Tripathi: अभिनेते पंकज त्रिपाठी हे आज ज्या उंचीवर पोहोचले आहेत, त्याचं श्रेय ते त्यांची पत्नी मृदुला यांना देऊन त्यांचे नेहमी आभार मानत असतात. मात्र पंकज त्रिपाठी यांच्या घरामध्ये दोन पत्नी राहतात आणि त्यांचा खर्च अनेक वर्षांपासून पंकज त्रिपाठ ...