Actress Anu Aggarwal : अनु अग्रवालने १९८८ मध्ये चित्रपटांच्या दुनियेत प्रवेश केला, पण १९९० मध्ये आलेल्या 'आशिकी' चित्रपटाने तिला रातोरात स्टार बनवले. या चित्रपटानंतर अनु अग्रवाल 'आशिकी गर्ल' म्हणून प्रसिद्ध झाली. ...
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने ११ वर्षे मोठ्या प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत लग्न केले. मात्र हे नातं फार काळ टिकू शकले नाही आणि ते वेगळे झाले. पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर तिच्या आयुष्यात विदेशी बॉयफ्रेंडने एन्ट्री घेतली. त्यानंतर तिने एका बाळाला जन्म ...