उफ्फ...! ईशा गुप्ताचा बोल्ड ड्रेसिंग सेन्स पाहून सोशल मीडियावर चाहते झाले दंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 21:00 IST2019-04-09T21:00:00+5:302019-04-09T21:00:00+5:30

इमरान हाश्मीसोबत ईशा गुप्ताने 'जन्नत २' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ईशा नेहमी सोशल मीडियावर ड्रेसिंग सेन्स व हॉट फोटोंमुळे चर्चेत असते.
ईशा गुप्ताने हा फोटो काही तासांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला आणि या फोटोला ८७ हजारांहून अधिका लाइक्स मिळाले आहेत.
यापूर्वीही ईशाने टॉपलेस, बोल्ड व सेक्सी अंदाजात सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
ईशा सर्व फोटोंमध्ये खूप ग्लॅमरस वाटते आहे.
शेवटची ईशा 'टोटल धमाल' चित्रपटात दिसली होती.
या चित्रपटात तिच्यासोबत अजय देवगण, अनिल कपूर व माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते.
ईशा बॉलिवूडमध्ये 'बेबी', 'रुस्तम' व 'बादशाहो' सारख्या चित्रपटात झळकली आहे.
ईशा नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते.