हे राम ! रामानंद सागर यांच्या पणतीने केल्या सगळ्याच हद्द पार, सार्वजनिक ठिकाणी केले चक्क टॉपलेस फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 13:30 IST2020-03-10T13:30:00+5:302020-03-10T13:30:00+5:30
साक्षी सध्या सोशलमीडिया स्टार म्हणून ओळखली जाते.तिच्या मेहनतीने ती ती सागर घराण्याचा वारसा पुढे नेत आहे. ती स्वतःला एक एक्टर म्हणून नाहीतर ब्रॅड म्हणून एस्टॅल्बिश करत असल्याचे पाहुन खूप आनंद होत असल्याचे साक्षीचे आजोबा मोती सागर यांनी म्हटले होते.

गेल्या काही दिवसांपासून साक्षीने तिच्या हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करण्याचा जणू सपाटाच लावला आहे.
आत्तापर्यंत बिकनीमध्ये तिने हॉट पोट दिल्याचे पाहायला मिळायेच मात्र तिच्या इन्स्टापेजवर नजर टाकल्यास तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल
कारण आता साक्षीने तिच्या सगळ्या मर्यादा ओलांडत टॉपलेस फोटोशूट केले आहे.
इतकेच नाही तर सार्वजनिक ठिकाणी तिने असे फोटोशूट केल्याचे या फोटोंवरून समजते.
साक्षीने रामानंद सागर यांच्याप्रमाणेच काही तरी काम करत नावारूपाला यावे असेच सा-यांना अपेक्षित होते.
रामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्रा आता इंटनेट सेन्सेशन ठरत आहे.
साक्षीने लाईमलाइटमध्ये येण्यासाठी तसेच सा-यांचे लक्ष वेधण्यासाठी बोल्ड फोटो काढण्याचा मार्ग निवडला असावा असेही बोलले जाते.