नेहा धुपिया उदयपूरमध्ये फॅमिलीसोबत करतेय व्हॅकेशन एन्जॉय, रिसॉर्टचं एका दिवसाचं भाडे ऐकून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 13:25 IST2022-05-23T13:15:10+5:302022-05-23T13:25:18+5:30
Neha Dhupia : नेहा धुपिया उदयपूरमध्ये फॅमिलीसोबत व्हॅकेशन एन्जॉय करते आहे आणि तिने या व्हॅकेशन्सचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नेहा धुपिया उदयपूरमध्ये फॅमिलीसोबत व्हॅकेशन एन्जॉय करते आहे आणि तिने या व्हॅकेशन्सचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
नेहा धुपिया सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते.
नेहाने सोशल मीडियावर व्हॅकेशन्सचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती फॅमिलीसोबत एन्जॉय करताना दिसते आहे.
या फोटोत ती पूलमध्ये एन्जॉय करताना दिसते आहे.
उदयपूरमधील ‘राफेल्स’ या रिसॉर्टमध्ये नेहा फॅमिलीसोबत थांबली आहे,
या रिसॉर्टचे एका दिवसाचे भाडे १ लाख रुपये इतके आहे.
नेहा धुपियाच्या व्हॅकेशन्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
नेहा धुपियाने २०१८ मध्ये अंगद बेदीसोबत लग्नगाठ बांधली.
नेहा धुपिया आणि अंगद बेदीला दोन मुले आहेत.