PHOTOS: नेहा धुपिया पती अंगद बेदी आणि मुलीसोबत मालदीवमध्ये फुल ऑन करतेय धमाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 16:15 IST2020-10-28T16:15:17+5:302020-10-28T16:15:17+5:30

सोशल मीडियावर अभिनेत्री नेहा धुपियाच्या व्हॅकेशन दरम्यानचे फोटो खूप व्हायरल होत आहेत. (Photo Instagram)
अलीकडे नेहाने आणि तिचा पती अंगद बेदीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे फोटो पोस्ट केले होते. (Photo Instagram)
फोटोंमध्ये नेहा आणि अंगदसोबत त्यांची मुलगीसुद्धा दिसतेय. (Photo Instagram)
फोटोंमध्ये नेहा आणि अंगद स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसतायेत. (Photo Instagram)
२००२ साली नेहा धुपियाने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला होता. (Photo Instagram)
नेहा धुपियाला सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)
नेहा धुपिया सध्या टीव्हीवरील रिअॅलिटी शो 'रोडीज' मध्ये दिसते आहे. (Photo Instagram)