अभिनेत्री सुलगना पाणिग्रही अडकली लग्नबंधनात, पाहा तिच्या लग्नाचे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 15:25 IST2020-12-21T15:25:49+5:302020-12-21T15:25:49+5:30

अभिनेत्री सुलगना पाणिग्रही प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन बिस्वा कल्याण रथसोबत लग्नबेडीत अडकली.

बिस्वाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांच्या लग्नाबद्दल सगळ्यांना सांगितले.

सुलगना आणि बिस्वा यांचे लग्न ९ डिसेंबरला झाले असून लग्नात सुलगना खूपच छान दिसत होती.

सुलगना पाणिग्रही मर्डर २ आणि रेड चित्रपटात झळकली आहे. याशिवाय तिने बऱ्याच मालिकेत काम केले आहे.

बिस्वाने स्टॅण्डअप कॉमेडी करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

सोशल मीडियावर सुलगना पाणिग्रही आणि बिस्वा कल्याण रथच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या दोघांचे चाहते या फोटोंना पसंती देत आहेत.