मौनी रॉयचे लेटेस्ट फोटो आले चर्चेत, फोटो होतायेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 20:17 IST2021-11-20T20:17:15+5:302021-11-20T20:17:15+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटोशूट शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये मौनी रॉय बेडवर दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मौनी रॉयने गोल्ड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
'गोल्ड' चित्रपटात मौनी रॉय अभिनेता अक्षय कुमारसोबत झळकली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
या चित्रपटानंतर मौनी रॉयने कधीच मागे वळून पाहिले नाही. (फोटो: इंस्टाग्राम)
बॉलिवूडशिवाय मौनी रॉयने टेलिव्हिजनवर आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मौनी रॉयचे नागिन हे पात्र प्रेक्षकांना खूप भावले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
मौनी रॉयचे इंस्टाग्रामवर २०.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)