झक्कास ! मिस्टर अॅण्ड मिसेस नांबियारने केलं रोमाँटिक फोटोशूट, सोशल मीडियावर झालं व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 13:57 IST2022-03-07T13:57:54+5:302022-03-07T13:57:54+5:30

अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये मौनीने पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये मौनी पांढऱ्या रंगाच्या ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये वेगळ्या पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
अभिनेत्री मौनी रॉयने जानेवारी महिन्यात बॉयफ्रेंड सूरज नांबियार याच्याशी विवाह केला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
मौनी आणि सूरज यांनी मिळून अल्टिमेट गुरूज नावाचा प्लॅटफॉर्म आणला आहे. हा एक ग्लोबल एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाले तर, मौनी रॉय 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)