असा साजरा केला अभिनेता मिलिंद सोमणने पत्नी अंकिताचा बर्थ डे, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 18:00 IST2020-08-31T17:57:42+5:302020-08-31T18:00:24+5:30

अभिनेता मिलिंद सोमणने पत्नी अंकिता कुंवरचे बर्थ डे सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये अंकिता आणि मिलिंद यांचा रोमाँटिक अंदाज पाहायला मिळतो. (Photo Instagram)

अंकिता कुंवरने आपल्या कुटुंबांसोबत वाढदिवस साजरा केला. (Photo Instagram)

अंकिताने आपल्या 29 व्या वाढदिवसाची कुटुंबासोबत पार्टी केली. (Photo Instagram)

अभिनेता मिलिंद सोमणने फोटो शेअर करत लिहिले, 'फॅमिली टाइम, हॅप्पी बर्थ डे अंकिता' असे कॅप्शन लिहिले.

विशेष म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी अंकिताने 29 किलोमीटर धावली. (Photo Instagram)

अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता नेहमीच त्यांच्या फिटनेस व्हिडीओ आणि फोटोंमुळे चर्चेत असतात. (Photo Instagram)