मलायका अरोराचे सिल्व्हर कलरच्या ड्रेसमधील स्टनिंग फोटो पाहून चाहते झाले थक्क, पहा तिचे हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 18:33 IST2021-10-05T18:33:38+5:302021-10-05T18:33:38+5:30

बॉलिवूडची मुन्नी म्हणजेच अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (फोटो इंस्टाग्राम)
नुकतेच मलायका अरोराने सिल्व्हर रंगाच्या ड्रेसमधील फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये मलायका अरोरा ग्लॅमरस अंदाजात पोझ देताना दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
मलायका अरोराच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
मलायका अरोरा तिच्या फिटनेसमुळेही बऱ्याचदा चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)
तसेच मलायका तिच्या फिटनेसचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो इंस्टाग्राम)
मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)