अब रुक भी जाओ...! मलायकाच्या फोटोवर बहिणीची कमेंट, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 17:49 IST2021-08-24T17:41:46+5:302021-08-24T17:49:35+5:30
मलायका अरोराच्या फोटोशूटची चर्चा होणार नाही, हे शक्यचं नाही. आता पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटची चर्चा आहे.

मलायका अरोराच्या फोटोशूटची चर्चा होणार नाही, हे शक्यचं नाही. आता पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटची चर्चा आहे.
होय, मलायकाने इन्स्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत मलायका लेपर्ड प्रिंटच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसतेय. नेहमीप्रमाणे यात ती कमालीची सुंदर दिसतेय.
मलायकाच्या या फोटोंवर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. अगदी तिची बहीण अमृता अरोरा हिनेही ‘ओह.. ओके स्टॉप’ लिहित शेवटी फायर इमोजी पोस्ट केला आहे.
सीमा खान व महीप कपूर यांनीही तिच्या या फोटोंवर फायज इमोजी पोस्ट केल्या आहेत.
अन्य एका ड्रेसमध्येही मलायकाने ग्लॅमरस पोज दिल्या आहेत. हे फोटोशूट तसे जुने आहे. पण या फोटोंचीही जोरदार चर्चा आहे.
काळ्या ड्रेसमधील या फोटोतही मलायका स्टनिंग अवतारात दिसतेय.
या फोटोवरही चाहते फिदा झाले आहेत. तिच्या या फोटोवर लाईक्स व कमेंट्सचा जणू पाऊस पडतोय.