माधुरी दीक्षितची जुडवा, लग्नाआधीच झाली प्रेग्नंट; इंडियन क्रिकेटरसोबत संसार थाटला आणि इंडस्ट्रीमधून गायब झाली अभिनेत्री

By कोमल खांबे | Updated: April 7, 2026 11:15 IST2026-04-07T10:44:52+5:302026-04-07T11:15:19+5:30

माधुरीसारखीच हुबेहुब दिसणारी एक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये होती. तिला माधुरी दीक्षितची जुडवा बहीण असं म्हटलं जायचं.