लॉकडाउनमध्ये बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष बगीच्यात व्यतीत करते वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 16:52 IST2020-04-13T16:22:03+5:302020-04-13T16:52:15+5:30
Payal Ghosh

बॉलिवूड अभिनेत्री पायल घोष सध्या बगीच्यात वेळ व्यतित करते आहे.
पायल घोषने सांगितले तिला बगीच्यात काम करायला आवडते.
बालपणी आजी आजोबांसोबत बचीच्यात वेळ व्यतित करायची.
पायल घोषने सांगितले की, माझ्या या बगीच्याला नर्सरी संबोधायला सुरूवात केली आहे.
पायल घोषने तमीळ, तेलगू व कन्नड या भाषेच्या सिनेमात काम केले आहे.
2017 साली पायल बॉलिवूड चित्रपट पटेल पंजाबी की शादीमध्ये दिसली होती.
या चित्रपटात ऋषी कपूर व परेश रावल मुख्या भूमिकेत होते.