कियारा आडवाणीने बॅकलेस ड्रेसने वेधले चाहत्यांचे लक्ष, फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 20:00 IST2021-08-02T20:00:21+5:302021-08-02T20:00:21+5:30

अभिनेत्री कियारा आडवाणीने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये कियारा आडवाणी पांढऱ्या रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये दिसली. (फोटो इंस्टाग्राम)

कियारा आडवाणीच्या या फोटोवर काही तासात १० लाख लाइक्स मिळाले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

सोशल मीडियावर कियारा आडवाणी बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)

कियारा आडवाणीचा जन्म ३१ जुलै, १९९२ ला मुंबईत झाला होता. (फोटो इंस्टाग्राम)

कियारा आडवाणीने सुरूवातीचे शिक्षण मुंबईतून पूर्ण केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

कियारा आडवाणीच्या इंस्टाग्रामवर १८ मिलियन्स फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)