खुशी कपूरनं ट्रान्सपरेंट ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली टोन्ड फिगर, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 19:45 IST2022-08-18T19:35:59+5:302022-08-18T19:45:35+5:30
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर बऱ्याचदा इंस्टाग्रामवर ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर करत असते.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर बऱ्याचदा इंस्टाग्रामवर ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
खुशी कपूरने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये, खुशीने हिरव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे, त्यावर पारदर्शक बॉडीकॉन घातलेली दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
खुशी कपूरने हूप इअररिंग्स आणि सीशेल ब्रेसलेटसह तिचा लूक पूर्ण केला. (फोटो: इंस्टाग्राम)
खुशी कॅमेर्यासमोर वेगवेगळ्या पोझ देत आहे आणि तिचे कर्व्स फ्लॉंट करत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
खुशी कपूरच्या या फोटोंवर तिचे चाहते एकामागून एक कमेंट करत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)