Taimur Ali Khan : करीना कपूरचा लाडका लेक तैमूर झाला ६ वर्षांचा, पाहा छोट्या नवाबचे क्युट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 05:23 PM2022-12-21T17:23:56+5:302022-12-21T18:56:52+5:30

६ वर्षांच्या तैमूरचं फॅन फॉलोइंग कोणत्याही बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही.

करीना कपूर खानने तिचा मुलगा तैमूरच्या वाढदिवसानिमित्त अनेक फोटो शेअर केले आहेत. (क्रेडिट इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये तैमूर खूपच क्यूट स्टाईलमध्ये दिसत आहे. (क्रेडिट इंस्टाग्राम)

करीना कपूर तैमूरला प्रेमाने टीम नावाने हाक मारते. (क्रेडिट इंस्टाग्राम)

बॉलिवूडचा लोकप्रिय स्टार किड तैमूर आता 6 वर्षांचा झाला आहे. (क्रेडिट इंस्टाग्राम)

करिनाचा मुलगा तैमूरसोबत खूप खास बॉन्डिंग आहे. अनेकदा ती टिमसोबतचे फोटो शेअर करत असते. (क्रेडिट इंस्टाग्राम)