तनीषा मुखर्जीने शेअर केले हॉट फोटो, नेटिझन्स म्हणाले, ओह... वॉटर बेबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 19:53 IST2021-01-25T19:53:48+5:302021-01-25T19:53:48+5:30

तनीषा मुखर्जीने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले असून त्यात तिचा हॉट अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे.
तनीषा सुमुद्रकिनारी असून ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
तनीषा तिच्या अभिनयापेक्षा तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते.
तनीषाने हिंदीसोबतच मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे.
तनीषा मुखर्जी ही अभिनेत्री काजोलची बहीण आहे.
तनीषा मुखर्जीने 2003 मध्ये शू... या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली.
तनीषा बिग बॉस या कार्यक्रमात झळकली होती.
तनीषाने खतरों के खिलाडी या कार्यक्रमात खतरनाक स्टंट करत सगळ्यांना अचंबित केले होते.