स्विमिंग पुलमध्ये हॉट अंदाजात दिसली काजल अग्रवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 19:32 IST2020-03-16T19:25:16+5:302020-03-16T19:32:03+5:30

काजल अग्रवालने बॉलिवूडशिवाय साऊथ सिनेइंडस्ट्रीतदेखील चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे.

काजल अग्रवालने 2004 मध्ये आलेल्या ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉयच्या ‘क्यों, हो गया ना’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात काजलने ऐश्वर्याच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती.

काजलने साऊथच्या अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. रजनीकांत, चिरंजीवी, नागार्जुन, महेश बाबू, प्रभास, ज्युनिअर एनटीआर, रामचरण अशा अनेकांसोबत ती दिसली आहे.

काजलला खरी ओळख मिळाली ती एस.एस. राजमौली यांच्या ‘मगधीरा’ सिनेमातून. काजल आज साऊथ सिने इंडस्ट्रीमध्ये टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

काजल नेहमीच तिच्या सोशल मीडियावर तिचे हॉट अँड बोल्ड फोटो शेअर करत असते.

काजल सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

काजलला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर फॉलो करतात.