Janhvi Kapoor : टेबलवर बसून जान्हवीने दिल्या अशा पोझ, हाई स्लिट गाउनमध्ये दिसतेय स्टनिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 16:53 IST2022-11-21T16:34:30+5:302022-11-21T16:53:54+5:30
Janhvi Kapoor : अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या बोल्डनेसने पुन्हा एकदा इंटरनेटवरील तापमान वाढवलं आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या बोल्डनेसने पुन्हा एकदा तापमान वाढवले आहे. अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
लाइट शेडच्या शिमर गाउनमध्ये अभिनेत्री खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
Beige रंगाच्या या ड्रेसने जान्हवीचे सौंदर्याला चार चांद लावले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
जान्हवीने या लूकमध्ये किलर पोज दिल्या आहेत, ज्या पाहून तिचे चाहते क्रेझी झाले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
हा ड्रेस कॅरी करत जान्हवी कपूरनं टेबलवर बसून एकापेक्षा एक पोझ दिल्या आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
कमेंट बॉक्समध्ये चाहते तिला बॉलिवूडची फॅशन दिवा म्हटलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
बॅकलेस गाऊनमध्ये, जान्हवीने तिचा मेकअप न्यूड ठेवला आहे.(फोटो इन्स्टाग्राम)