मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय जान्हवी कपूर, फ्रेंड्ससोबतचे फोटो केले शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 12:09 IST2021-04-09T12:09:12+5:302021-04-09T12:09:12+5:30

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोत जान्हवी कपूर मालदीवमध्ये फ्रेंड्ससोबत मजामस्ती करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
बॉलिवूडमधील बरेच कलाकार मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकतीच ती रूही चित्रपटात झळकली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
या चित्रपटात जान्हवीसोबत राजकुमार राव आणि वरूण शर्मा मुख्य भूमिकेत होते. (फोटो: इंस्टाग्राम)
यापूर्वी जान्हवी गुंजन सक्सेना: द कार्गिल गर्ल चित्रपटात झळकली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
लवकरच जान्हवी कार्तिक आर्यनसोबत दोस्ताना २मध्ये दिसणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर जान्हवी कपूरचे १०.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)