जान्हवी कपूरने साडीत केले स्टायलिश फोटोशूट, दिसली खूपच ग्लॅमरस, पाहा हे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 18:09 IST2022-09-21T18:09:39+5:302022-09-21T18:09:39+5:30
Janhvi Kapoor: जान्हवी कपूरच्या साडीतल्या फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दररोज तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतेच जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये जान्हवी कपूर पांढऱ्या फ्लोरल प्रिंटच्या साडीमध्ये सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
जान्हवीने कमीत कमी मेकअप आणि मोकळ्या केसांनी तिचा लूक पूर्ण केला. (फोटो: इंस्टाग्राम)
जान्हवी कपूरने या पारंपारिक लूकमध्ये एकापेक्षा एक सिझलिंग पोज दिल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
जान्हवीच्या या फोटोंवर चाहते प्रचंड लाईक आणि कमेंट करताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
जान्हवी कपूरने 'धडक' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून नुकताच तिचा 'गुड लक जेरी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. (फोटो: इंस्टाग्राम)