शंख शिंपल्यांनी सजलेल्या शॉर्ट ड्रेसमध्ये जान्हवी कपूरने केले फोटोशूट, पाहा तिचे हे स्टनिंग फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 17:36 IST2022-03-05T17:30:20+5:302022-03-05T17:36:09+5:30
Janhvi Kapoor : जान्हवी कपूरच्या लेटेस्ट फोटोशूटला मिळतेय चाहत्यांची पसंती

अभिनेत्री जान्हवी कपूर बऱ्याचदा आगामी प्रोजेक्ट किंवा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
जान्हवी कपूर नुकतीच तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
जान्हवी कपूरच्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये तिने शंख शिंपल्याने सजलेला शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.
या फोटोशूटमध्ये जान्हवी कपूर खूपच स्टनिंग दिसते आहे.
जान्हवी कपूरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
जान्हवी कपूरच्या या फोटोशूट्सची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.
जान्हवी कपूर शेवटची रूही या चित्रपटात पाहायला मिळाली होती.