असा साजरा केला बॉलिवूडची धडक गर्ल जान्हवी कपूरने आपला वाढदिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 09:37 IST2020-03-07T09:07:33+5:302020-03-07T09:37:32+5:30

जान्हवी कपूरने नुकताच आपला वाढदिवस सेलिब्रेट केला.
मीडिया आणि फॅन्ससोबत तिने वाढदिवस साजरा केला.
जान्हवीच्या फॅन्सनी सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
तिला सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे.
‘सैराट’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या ‘धडक’मधून जान्हवीने डेब्युू केला.
लवकरच जान्हवी गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.