हुमा कुरैशी व्हाइट कलरच्या सिल्क थाई स्लिट ड्रेसमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 18:21 IST2021-11-26T18:21:58+5:302021-11-26T18:21:58+5:30

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशीने सोसल मीडियावर नवीन फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये हुमा कुरैशी व्हाइट रंगाच्या सिल्क थाई हाई स्लिट रॅप ड्रेसमध्ये दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवरील हुमा कुरैशीचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना भावतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोशूट शेअर करत हुमा कुरैशीने लिहिले की, आयवरी मूड अजून आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर हुमा कुरैशीने गँग्स ऑफ वासेपूर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
हुमा कुरैशीचा जन्म २८ जुलै, १९८६ साली दिल्लीत झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतीच हुमा कुरैशी बेल बॉटम चित्रपटात झळकली होती. (फोटो: इंस्टाग्राम)