'हैलो मिनी' फेम अनुजा जोशीच्या ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 13:13 IST2021-03-02T13:13:25+5:302021-03-02T13:13:25+5:30

अभिनेत्री अनुजा जोशी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.
अनुजा जोशी ग्लॅमरस फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चेत येते.
चाहत्यांना अनुजा जोशीचा सिजलिंग अंदाज खूप भावतो.
हॅलो मिनी वेबसीरिजमध्ये अनुजा जोशी बरेच हॉट सीन दिले आहेत.
एमएक्स ओरिजनलची वेबसीरिज हॅलो मिनीला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे.
हॅलो मिनी सीझन २चा प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
याशिवाय अनुजाला ऑल्ट बालाजीच्या ब्रोकन बट ब्युटिफूल या वेबसीरिजमध्ये पाहिले होते.