मुलगा अगस्त्यसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसला हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 18:41 IST2021-02-11T18:41:42+5:302021-02-11T18:41:42+5:30

बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टेनकोविकने सोशल मीडियावर आपल्या मुलासोबत एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोत नताशा स्टेन्कोविक नवरा हार्दिक पांड्या सोबत सुट्ट्या एन्जॉय करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
ब्लॅक बिकनीत बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टेनकोविकचा हा लूक सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मुलगा अगस्त्यसोबत हार्दिक आणि नताशा दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नताशा स्टेनकोविक नेहमी मुलासोबतचे सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर नताशा स्टेनकोविकने २.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)