PHOTOS: अदिती राव हैदरी दिसली स्टायलिश अंदाजात, पहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 09:32 PM2020-11-03T21:32:16+5:302020-11-03T21:32:16+5:30

अभिनेत्री अदिती राव हैदरीने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

अदिती राव हैदरी बॉलिवूडमधील एक टॉप अभिनेत्री आहे आणि ती शाही कुटुंबाशी संबंधीत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अदिती राव हैदरीचा जन्म २८ ऑक्टोबर, १९७८मध्ये हैदराबादमध्ये झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)

अदिती राव हैदरीने दिल्ली ६मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती.(फोटो: इंस्टाग्राम)

याशिवाय अदितीने बॉलिवूडमध्ये बरेच हिट चित्रपट दिले आहेत. यात मर्डर ३, रॉकस्टार, खूबसुरत आणि गुड्डू रंगीला या चित्रपटाचा समावेश आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अदिती राव हैदरीचे इंस्टाग्राम अकाउंटवर जवळपास ५.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत,(फोटो: इंस्टाग्राम)

पद्मावत चित्रपटातील अदितीच्या कामाची खूप प्रशंसा झाली होती.(फोटो: इंस्टाग्राम)