अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानी शेअर केले स्टनिंग फोटो, पाहा तिचे स्टायलिश फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 08:42 PM2022-11-25T20:42:12+5:302022-11-25T20:42:12+5:30

अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानीने सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली ​​आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

यावेळी जॉर्जिया अँड्रियानीने सोफ्यावर झोपून फोटोशूट केले आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

फोटो शेअर करताना जॉर्जिया अँड्रियानीने कॅप्शनमध्ये लिहिले की, खलनायकाप्रमाणे चिलिंग

फोटोमध्ये जॉर्जिया अँड्रियानी तिच्या कुत्र्यासोबत दिसत आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

जॉर्जिया अँड्रियानी अरबाज खानसोबतच्या रिलेशनशीपमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. (फोटो- इंस्टाग्राम)