PHOTOS: 'गंदी बात' फेम शीवा राणाचे हे बोल्ड फोटो बघून उडले तुमची झोप, सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 20:57 IST2021-03-12T20:57:17+5:302021-03-12T20:57:17+5:30

'गंदी बात 3' अभिनेत्री शीवा राणा आजकाल तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आहे. (Photo Instagram)

सोशल मीडियावर चाहते शीवा राणाच्या फोटोंवर जोरदार लाईक आणि कमेंट्स करतायेत. (Photo Instagram)

'गंदी बात 3' या वेब सीरिजपासून अभिनेत्री शीवा राणाची लोकप्रियता प्रचंड वाढली. (Photo Instagram)

'गंदी बात 3' या वेब सिरीजमध्ये शीवा राणाने आपल्या ग्लॅमरस स्टाईलने प्रेक्षकांना वेड लावले. (Photo Instagram)

शीवा राणा आपल्या लुक्स आणि स्टाईलसाठी ओळखली जाते. (Photo Instagram)

शीवा राणा सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. (Photo Instagram)

सोशल मीडिया अकाउंटवर शीवा राणाचे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)