PICS: ब्लेझर स्कर्टमध्ये फातिमा सना शेख केलं ग्लॅमरस फोटोशूट, पाहा फोटो

By नितीन जगताप | Updated: April 26, 2022 19:52 IST2022-04-26T19:52:23+5:302022-04-26T19:52:23+5:30

बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेखने तिचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये फातिमा सना शेख चेकर्ड ब्लेझर आणि स्कर्टमध्ये दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

ग्रे कलरच्या ब्लेझरमधील फातिमा सना शेखचा हा ग्लॅमरस लूक चाहत्यांना खूप आवडतो. (फोटो इन्स्टाग्राम)

फोटोशूटमध्ये, फातिमाने ब्रॅलेट फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

वर्कफ्रंटबाबत झाले तर फातिमा लवकरच 'थर' चित्रपटात दिसणार आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून त्यात अभिनेता अनिल कपूर आणि हर्षवर्धन कपूर देखील आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)