अवघ्या जगाला केले BOLD LOOK ने घायाळ, पाहा Esha Gupta चे खास LOOKS
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 19:00 IST2020-03-10T19:00:00+5:302020-03-10T19:00:00+5:30
ईशा गुप्ताचं रुपेरी पडद्यावर हवे तसे फारसं दर्शन झालं नसलं तरी आपल्या या हॉट फोटोंच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतलाय.

कायमच विविध अंदाजात पद्धतीचे फोटोशूट करताना दिसून येते. तिने अनेक मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे.
सोशल मीडियावर सध्या बरीच अॅक्टिव्ह असते. इथं ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते.
सोशल मीडिया इन्स्टाग्राम अकाउंटवरील ईशाच्या बिकीनी अवतारातील हॉट आणि सेक्सी फोटोंवर कुणीही घायाळ होईल.
आपल्या हॉट आणि सेक्सी अदांचा जलवा दाखवला आहे.
स्वतःचे हॉट आणि सेक्सी फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.
तिच्या या सेक्सी अंदाजावर नेटकरी फिदा झालेत.
या फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू झाला आहे.
ईशाच्या मादक अदा, हा अंदाज पाहून तुम्हीसुद्धा व्हाल क्रेझी.
ईशाचा सेक्सी आणि बोल्ड लूक सध्या रसिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.