या अभिनेत्रीचा हॉट अंदाज पाहून भल्या भल्यांना फुटला घाम, ऐन उन्हाळ्यात सेक्सी लूकने लावली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 15:17 IST2020-03-02T15:13:02+5:302020-03-02T15:17:58+5:30
एली अवराम सध्या तिच्या सोशल मीडियावरील हॉट आणि सेक्सी लूकमुळे चर्चेत आली आहे.

कायमच विविध अंदाजात पद्धतीचे फोटोशूट करताना दिसून येते.
ती नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरते.
अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही.
एलीने आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं आहे.
या फोटोशूटच्या माध्यमातून एली आपल्या हॉट आणि सेक्सी अदांचा जलवा दाखवला आहे.