एली अवरामच्या या बिकनी फोटोंनी लावलीय सोशल मीडियावर आग, पाहा तिचे हे हॉट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 15:20 IST2020-03-24T15:20:00+5:302020-03-24T15:20:02+5:30

बॉलिवूड अभिनेत्री एली अवराम नेहमी पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते

एली नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.

एली अवराम तिचे हॉट फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करते.

बिग बॉसमध्ये सलमान खानची चाहती असलेल्या एली अवरामचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होतात.

एली अवरामने कॉमेडियन कपिल शर्मासोबत 'किस किस को प्यार करूं' चित्रपटामध्ये काम केले होते.

एलीला चित्रपटसृष्टीत येऊन खूपच कमी वर्षं झाले असले तरी तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.

एलीला इन्स्टाग्रामवर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने फॉलो करतात.

एली तिच्या हॉट अँड बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.