दिशा पाटनीचा हा अंदाज पाहून म्हणाल, व्वा क्या बात है

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 18:55 IST2021-05-24T18:55:48+5:302021-05-24T18:55:48+5:30

दिशा पाटनी ही तिच्या अभिनयाइतकी तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. (फोटो इंस्टाग्राम)

दिशा पाटनीचा एक फिटनेस व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (फोटो इंस्टाग्राम)

दिशा पाटनी या व्हिडिओत वर्कआऊट करताना दिसत आहे. (फोटो इंस्टाग्राम)

दिशा पाटनीच्या या व्हिडिओवर सामान्य लोक कमेंट करून तिचे कौतुक करत आहे. पण त्याचसोबत टायगर श्रॉफने देखील क्लीन अशी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

दिशा पाटनी नुकतीच राधे या चित्रपटात सलमान खानसोबत झळकली आहे. (फोटो इंस्टाग्राम)

दिशा पाटनीने खूपच कमी वेळात बॉलिवूडमध्ये तिचे प्रस्थ निर्माण केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

दिशा पाटनी नेहमीच तिच्या वर्कआऊटचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करते. (फोटो इंस्टाग्राम)