कोरोना इफेक्ट : घरी बसून काय करताहेत तुमचे आवडते स्टार्स, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 14:19 IST2020-03-20T14:08:39+5:302020-03-20T14:19:04+5:30
कोरोना व्हायरसमुळे अख्खे जग अक्षरश: थांबले असताना बॉलिवूड सेलिब्रिटींनीही स्वत:ला घरात कोंडून घेतले आहे.

शूटींग, इव्हेंट सगळे काही रद्द करून स्टार्सनी या फावल्या वेळात वेगवेगळ्या कामांत स्वत:ला गुंतवून घेतले आहे. सलमान खान सध्या पेन्टिंगमध्ये मन रमवतोय.
अभिनेत्री मौनी राय, पीनट बटर खाण्यात मस्त आहे.
करिना कपूर इन्स्टाग्रामवर बिझी आहे.
सैफ अली खान वाचनात मग्न आहे.
कतरीना कैफ या फावल्या वेळात स्वत:चा छंद पूर्ण करतेय.
दीपिका पादुकोण चेह-याची काळजी घेतेय.
रणवीर सिंग घरी बसून वेगवेगळ्या पदार्थांवर मस्तपैकी ताव मारतोय. घर पे बैठो, खाओ पिओ, मस्त रहो, अशा कॅप्शनसह त्याने एक फोटो शेअर केला आहे.
टीव्ही अभिनेत्री देबिना बॅनर्जी आपल्या चपला-जोड्यांची स्वच्छता मोहिम राबवते आहे. दीपिका पादुकोण चेहºयाची काळजी घेतेय.
जान्हवी कपूर बहिण खूशी कपूरसोबत वेळ घालवतेय.