Bombay Times Fashion Week Day 3: सनी लिओनी, मलायका अरोराने फॅन्सना केले क्लीन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 10:50 IST2019-03-25T09:48:24+5:302019-03-25T10:50:14+5:30

नुकत्याच मुंबईत झालेल्या बॉम्बे टाईम्स फॅशन वीक 2019च्या तिसऱ्या दिवशी सनी लिओनीने आपल्या बॉल्ड लूकने फॅन्सना घायाळ केले

टिव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आपल्या बोल्ड अंदाजात रॅम्पवर अवतरली

हिना खान पीच कलरच्या लहंग्यात खूप सुंदर दिसत होती

मलायका अरोराने आपल्या ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली