लॉकडाऊनमुळे तुमचे आवडते सेलिब्रेटी बनलेत शेफ, पाहा त्यांचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 17:51 IST2020-04-14T17:22:22+5:302020-04-14T17:51:43+5:30

शिल्पा शेट्टीने मुलासोबत केक बनवतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
कंगना रणौतने कप केक बनवतानाचा फोटो पोस्ट केला आहे.
करिश्मा कपूर देखील चॉकलेट केक बनवताना दिसली.
सोनमने देखील शेफ बनत कुटुंबियांसाठी केक बनवला
पूजा हेगडेने स्वीट डिश बनवत सगळ्या घरातल्यांचे मन जिंकले.
कैटरीना कैफ तिच्या बहिणीसोबत सध्या घरात जेवण बनवताना व्यग्र आहे.
आलिया भट देखील जास्तीत जास्त वेळ किचनमध्ये घालवत आहे.
मलायका अरोरा दररोज विविध पदार्थ बनवून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे.