बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने नवरा डेनियल वेबरसोबत साजरा केला लग्नाचा 9वा वाढदिवस, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 19:15 IST2020-04-10T18:52:05+5:302020-04-10T19:15:06+5:30
sunny Leone

लॉकडाउनमध्ये सनी लिओनीने नवरा डेनियल वेबरसोबत नुकताच लग्नाचा नववा वाढदिवस साजरा केला.
सनी लिओनी व डेनिअल वेबरने घरातच लग्नाचा वाढदिवस साजरा केला.
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सर्व कलाकार घरात कैद आहेत.
सनी लिओनीनो सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
सनी लिओनी सोशल मीडियावर हॉट व बोल्ड फोटो शेअर करत असते.
सनी लिओनीचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात.
सनी लिओनी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.
सनी लिओनीचे इंस्टाग्रामवर 33 मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.