शर्वरी वाघने शेअर केले ब्लॅक आउटफिटमधील बोल्ड फोटो, फोटोंची होतेय सर्वत्र चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 18:18 IST2022-03-15T18:18:01+5:302022-03-15T18:18:01+5:30

बंटी और बबली २ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणारी अभिनेत्री शर्वरी वाघ हिने इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोत शर्वरी ब्लॅक रंगाच्या आउटफिटमध्ये दिसते आहे. ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

शर्वरी वाघने ब्लॅक रंगाच्या वन शोल्डर आउटफिट परिधान केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोत शर्वरी कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या अंदाजात पोझ देताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

शर्वरी वाघचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

शर्वरी वाघ ग्लॅमरस लूकवर कमेंट्स करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)