Lust Stories मध्येच नाही तर रिअल लाइफमध्येही बोल्ड आहे कियारा आडवाणी, see pics

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 19:09 IST2020-07-31T19:09:28+5:302020-07-31T19:09:28+5:30

अभिनेत्री कियारा आडवाणीचा आज 28वा साजरा करते आहे.

31 जुलै, 1992 साली मुंबईत जन्माला आलेली कियारा आडवाणीने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

फार कमी लोकांना माहित आहे की कियाराने पदार्पण केलेला सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.

फगली सिनेमातून कियारा आडवाणीने फिल्मी कारकीर्दीला सुरूवात केली.

कियाराचे खरे नाव आलिया आडवाणी आहे. 2014 साली पहिला सिनेमा फगली रिलीज होण्यापूर्वी आलिया नाव बदलून कियारा केले.

विशेष बाब ही आहे की सलमान खानच्या सांगण्यावरून कियाराने तिचे नाव बदलले होते.

कियाराच्या कबीर सिंग व गुड न्यूज सिनेमाला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता.