​करणसोबत हॉस्पीटलमध्ये पोहोचली बिपाशा बासू; ‘गुड न्यूज’ तर नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 12:20 IST2017-12-20T06:50:23+5:302017-12-20T12:20:23+5:30

बॉलिवूडची ‘बंगाली बाला’ बिपाशा बासू दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. २०१५ मध्ये ‘अलोन’ या चित्रपटाच्या सेटवर ती अखेरची दिसली होती. ...