अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानीच्या ग्लॅमरस अदा, क्रॉप टॉपमध्ये फ्लॉन्ट केली परफेक्ट फिगर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 06:06 PM2022-10-29T18:06:42+5:302022-10-29T18:06:42+5:30

अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, दररोज तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

पुन्हा एकदा जॉर्जियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे नवीनतम फोटो शेअर केले आहेत, जे खूप वेगाने व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये जॉर्जिया स्काय ब्लू कलरची ट्राउझर्स आणि क्रॉप टॉप परिधान करून खूपच हॉट दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या आउटफिटमध्ये जॉर्जिया अँड्रियानी तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सध्या जॉर्जिया अभिनेता अरबाज खानसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

जॉर्जिया अँड्रियानीच्या फोटोंवर तिचे चाहते लाईक आणि कमेंट करताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)